Trending
महात्मा गांधी महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्ताने शिक्षक पालक विद्यार्थी मेळावा उत्साहात.
बांधकाम कामगारांची नोंदणी
यंदाचा तानुबाई बिर्जे पत्रकारिता पुरस्कार संदीप खडेकर यांना प्रदान
उमरेडमध्ये ‘गुरुकुल अकॅडमी’चा ७ वा वर्धापन दिन जल्लोषात
पारडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी
महात्मा गांधी महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्ताने शिक्षक पालक विद्यार्थी मेळावा उत्साहात.
बांधकाम कामगारांची नोंदणी
यंदाचा तानुबाई बिर्जे पत्रकारिता पुरस्कार संदीप खडेकर यांना प्रदान
उमरेडमध्ये ‘गुरुकुल अकॅडमी’चा ७ वा वर्धापन दिन जल्लोषात
पारडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी
News

पैरा थ्रोबॉल नेशनल चैंपियनशिप 2026 के लिए

1/26/2026

ब्रेकिंग इनसाइट्स न्यूज!

मैसूर. 24, 25 व 26 जानेवारी 2026 रोजी मैसूर, कर्नाटक येथे होणाऱ्या पॅरा थ्रोबॉल फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे आयोजित पॅरा थ्रोबॉल नॅशनल चॅम्पियनशिप 2026 साठी महाराष्ट्र राज्य संघ सहभागी होणार आहे. आज, 22 तारखेला महाराष्ट्र संघ दुपारी 2 वाजता जयपूर–मैसूर गाडीने मैसूरकडे रवाना झाला आहे.

खालीलप्रमाणे महाराष्ट्र संघ (कर्णधार):
हर्षवर्धन खोबागडे, निलेश राठोड, सचिन गावकर, धर्म पाडवार, दामोदर घंगारे, झिरा वर्मा, प्रविण निकोसे, प्रशांत झाडे, हेमंत माळीगे, गजानन मेहळे.

या महाराष्ट्र संघाला पी अँड ओ रिहॅब हेल्थ केअर हायटेक आर्टिफिशियल लिम्ब्स यांच्या वतीने आर्थिक सहाय्य देण्यात आले. या वेळी प्रामुख्याने पी अँड ओ रिहॅब हेल्थ केअरचे मुख्य संचालक डॉ. राकेश कुमारपुष्पा वर्मा (स्पेशल एज्युकेटर) तसेच वैभव शहाणेनिखिता सॅक्सना (संचालक – सिल्हुएट हेल्थ सोल्यूशन) यांच्या हस्ते खेळाडूंना ट्रॅकसूट वाटप करण्यात आले.

पॅरा थ्रोबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष राजूभाऊ दूधनकर, राहुल लेकुरवाले (क्रीडा व सामाजिक कार्यकर्ता), प्रभाग क्रमांक 2 चे नगरसेवक श्री. दिनेश यादव (शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त), संजय भोसकर (शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त) तसेच नूतन उमरेडकर (क्रीडा कार्यकर्ता) प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वांनी सहभागी संघाचे अभिनंदन केले व यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

पैरा थ्रोबॉल नेशनल चैंपियनशिप 2026 के लिए - Breaking Insights